शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
5
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
6
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
7
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
8
संपादकीय: विवेकाला बळ, पण...
9
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
10
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
12
बारामती: त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण होते, डीसीसी बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई 
13
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
14
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
15
...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला
16
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
17
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
18
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
19
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण
20
मोदी हिंदी पट्ट्यात लावणार जोर; महाराष्ट्र, प. बंगालवरही फोकस

जादूटोणाविरोधी कायद्याचा गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:04 PM

राज्य सरकारने लागू केलेला जादूटोणा विरोधी कायदा गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकविला जाणार आहे. याबाबतचा ठराव सिनेटच्या सभेत पारित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपुढील सत्रापासून अंलमबाजवणी सिनेट सभेत ठराव मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य सरकारने लागू केलेला जादूटोणा विरोधी कायदा गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकविला जाणार आहे. याबाबतचा ठराव सिनेटच्या सभेत पारित करण्यात आला आहे.अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या मागणीनुसार जादूटोणाविरोधी कायदा अभ्यासक्रमात शिकविला जावा, असा ठराव सिनेट सदस्य अ‍ॅड. गोविंद भेंडारकर यांनी सिनेटच्या सभेमध्ये मांडला.सिनेटने सकारात्मक निर्णय घेऊन हा कायदा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल, असा ठराव पारित केला. सदर ठराव विद्वत्त परिषदेकडे पाठविला जाणार आहे. विद्वत्त परिषदेकडे मान्यता दिल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. पुढील शैक्षणिक सत्रापासून सदर कायदा अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र