शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली शहरासाठी आणखी १५ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:58 IST

गडचिरोली : राज्य शासनाने गडचिरोली शहराच्या विकासासाठी १५ कोटी रूपये मंजूर केले आहेत. त्याचबरोबर चामोर्शी नगर पंचायतीला पाच कोटी व धानोरा नगर पंचायतीला ४.५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देशासनाकडून मदत : चामोर्शीला ५ तर धानोरा ४.५ कोटी
<p>लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली : राज्य शासनाने गडचिरोली शहराच्या विकासासाठी १५ कोटी रूपये मंजूर केले आहेत. त्याचबरोबर चामोर्शी नगर पंचायतीला पाच कोटी व धानोरा नगर पंचायतीला ४.५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान अंतर्गत (राज्यस्तर) निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव गडचिरोली नगर परिषदेने राज्य शासनाकडे सादर केला होता. याबाबत आ.डॉ.देवराव होळी व नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१८ च्या जुलै महिन्यातील पुरवणी अर्थसंकल्पात १५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. निधी मंजुरीचे पत्र आ.डॉ.देवराव होळी यांनी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांना सोमवारी सादर केले. यावेळी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, गुलाब मडावी, प्रशांत खोब्रागडे, अल्का पोहणकर, प्रकाश अर्जुनवार, स्वप्नील वरघंटे, अविनाश विश्रोजवार, अनिल पोहणकर, गौरकर, रोशन मसराम, प्रकाश अर्जुनवार आदी उपस्थित होते.यापूर्वी राज्य शासनाने ओपनस्पेसच्या विकासासाठी पाच कोटी रूपये व अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम यांच्यासाठी १५ कोटी रूपये असे एकूण २० कोटी उपलब्ध झाले होते. या कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. राज्य शासनाकडून नगर परिषदेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. कामांना सुरुवात करावी, अशी मागणी आहे.