शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात ११४ कोरोना रूग्णांची आणखी पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 05:00 IST

कोरोनाबाधितांमध्ये गडचिरोली ५३ मध्ये आनंदनगर १, रेड्डी गोडावून मागे ३, सीआरपीएफ १, शहरातील इतर ४, लांझेडा १, मच्छी मार्केट जवळ १, रामनगर ६, सुभाष चौक १, आशिर्वादनगर १, आयोध्यानगर १, आनंदनगर १, पोलीस स्टेशन मागे १, कॅम्पएरिया ३, चामोर्शी रोड १, कलेक्टर कॉलनी १, डोंगरगाव १, फुले वार्ड २, गोकूळनगर २, कारगिल चौक १, कारवाफा १, नवेगाव ४, मेडिकल कॉलनी २, पोलीस कॉलनी १, सर्वोदय वार्ड ७, सोनापूर कॉम्प्लेक्स १, त्रिमुर्ती चौक १, वनश्री कॉलनी १, वीर बाबुराव शेडमाके १ व वंजारी वार्डातील १ जणाचा समावेश आहे.

ठळक मुद्देरिकव्हरी रेट ८०.७५% : एकूण कोरोना बाधितांची संख्या ४ हजार ५४६

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरात ११४ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर १०१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ५४६ एवढी झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३ हजार ६७१ वर पोहोचली आहे. सध्या ८३९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.७५ टक्के असून मृत्यू दर ०.७९ टक्के आहे.कोरोनाबाधितांमध्ये गडचिरोली ५३ मध्ये आनंदनगर १, रेड्डी गोडावून मागे ३, सीआरपीएफ १, शहरातील इतर ४, लांझेडा १, मच्छी मार्केट जवळ १, रामनगर ६, सुभाष चौक १, आशिर्वादनगर १, आयोध्यानगर १, आनंदनगर १, पोलीस स्टेशन मागे १, कॅम्पएरिया ३, चामोर्शी रोड १, कलेक्टर कॉलनी १, डोंगरगाव १, फुले वार्ड २, गोकूळनगर २, कारगिल चौक १, कारवाफा १, नवेगाव ४, मेडिकल कॉलनी २, पोलीस कॉलनी १, सर्वोदय वार्ड ७, सोनापूर कॉम्प्लेक्स १, त्रिमुर्ती चौक १, वनश्री कॉलनी १, वीर बाबुराव शेडमाके १ व वंजारी वार्डातील १ जणाचा समावेश आहे. अहेरी तालुक्यातील आलापल्ली १ व अहेरीतील ९ जण, आरमोरी येथील १, भामरागड येथील ३, चामोर्शी तालुक्यातील ७ जणांमध्ये गायत्रीनगर १, आष्टी १, घोट १, कोनसरी १, कुरूड १ व वायगाव २ जणांचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील २ रूग्णांमध्ये शहरातील १ व झरी येथील एकाचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यातील ५ जणांमध्ये जारावंडी १, हालेवारा १ व स्थानिक ३ जणांचा समावेश आहे. कुरखेडा तालुक्यातील ९ जणांमध्ये स्थानिक ३, खरामटोला गेडाम हॉस्पीटल १, गोठणगाव १, कुंभीटोला १, मरळ १, नान्ही १ व सावरखेडा येथील १ जणाचा समावेश आहे. मुलचेरा तालुक्यातील ३ जण लगाम येथील आहेत. सिरोंचा तालुक्यातील ५ जणांमध्ये सर्वजण स्थानिक आहेत. देसाईगंज तालुक्यातील १६ जणांमध्ये सीआरपीएफ २, कन्नमवार वार्ड ३, आमगाव ३, मधुबन कॉलनी १, एक्कलपूर विसोरा २, हनुमान वार्ड २, कींबाडा १, नैनपूर १ व सावंगी येथील १ जणाचा समावेश आहे.कोरोना बाधित रूग्णांच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार होत असल्याचे दिसून येत आहे.अनलॉकमुळे आणखी संसर्ग वाढण्याची शक्यताअनलॉकची प्रक्रिया राबविताना शासनाने आठवडी बाजार भरविण्यास परवानगी दिली आहे. तसेच बाजारपेठ सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. एसटी सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा शहराशी संपर्क येणार आहे. त्यामुळे रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच पुढे दसरा, दिवाळी, भाऊबीज यासारखे मोठे सण आहेत. या सणांच्या निमित्ताने गर्दी होणार आहे. तसेच नागरिक दुसऱ्यांकडे पाहुणे म्हणून जाणार आहेत. परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या