शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शिवसैनिकांची वीज कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 02:00 IST

गेल्या वर्षभरापासून कुरखेडा तालुक्यातील वीज ग्राहकांना घरगुती वीज देयके अवाजवी प्रमाणात दिले जात आहे.

अवाजवी वीज देयके बंद करण्याची मागणी : बिलात सुधारणा करण्याचे अभियंत्यांनी दिले आश्वासन लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : गेल्या वर्षभरापासून कुरखेडा तालुक्यातील वीज ग्राहकांना घरगुती वीज देयके अवाजवी प्रमाणात दिले जात आहे. सदर वीज देयके कमी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना वीज वितरण कार्यालयाकडून उडावाउडवीचे उत्तरे दिली जातात. शिवाय वीज बिलात सुधारणा करून देण्यास टाळाटाळही केली जाते. त्यामुळे संतप्त शिवसैनिक व वीज ग्राहकांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात बुधवारी थेट कुरखेडा येथील वीज वितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी शिवसैनिकांनी अधीक्षक व शाखा अभियंता चव्हाण यांना घेराव केला. शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे निवेदन अभियंता चव्हाण यांनी स्वीकारले. उपकार्यकारी अभियंता मुरकुटे हे बैठकीसाठी चंद्रपूर येथे गेले होते. त्यामुळे त्यांच्याशी दूरध्वनीवरून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मागण्यांसंदर्भात चर्चा केली. वीज बिल कमी करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कुरखेडाचे नगराध्यक्ष डॉ. महेंद्र मोहबंशी, माजी जि. प. सभापती निरांजनी चंदेल, आशिष काळे, विजय पुस्तोडे, नगरसेवक पुंडलिक देशमुख, सभापती सोनू भट्टड, घिसू खुणे आदी हजर होते.