शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मानधनासाठी अंगणवाडी सेविका जाणार कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 22:33 IST

अहेरी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मिनी अंगणवाडीतील सेविकांचे मानधन प्रलंबित आहे.

ठळक मुद्देसंघटनेचा इशारा : सेविका व मदतनिस आल्या आर्थिक अडचणीत

आॅनलाईन लोकमतआलापल्ली : अहेरी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मिनी अंगणवाडीतील सेविकांचे मानधन प्रलंबित आहे. मानधन मिळत नसल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या प्रश्नावर दाद मागण्यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून न्यायालयात जाणार असा, इशारा अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी दिला.अहेरी प्रकल्पातील अंगणवाडी महिला कार्यकर्त्यांची बैठक आलापल्लीत रत्नमाला चालुरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला छाया कोतकोंडावार, संगीता वडलाकोंडावार, उईके, सुरेखा कन्नमवार आदींसह बहुसंख्य अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.प्रास्ताविक माया नैनुरवार तर आभार छाया कोतकोंडावार यांनी मानले. अंगणवाडी महिलांच्या प्रश्नाला घेऊन १२ डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.