शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आमगाव-भिवापूर मार्गाची दुरूस्ती होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 01:25 IST

तालुक्यातील आमगाव-वालसरा-भिवापूर या गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामार्गाच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी पाठपुरावा केला.

ठळक मुद्दे६० लाखांचा निधी मंजूर : जि. प. अध्यक्षांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

ऑनलाईन लोकमतचामोर्शी : तालुक्यातील आमगाव-वालसरा-भिवापूर या गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामार्गाच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी व डांबरीकरणासाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे नुकतेच जि.प. अध्यक्षा भांडेकर यांनी भूमिपूजन केले.कुरुड-आमगाव-विसापूर या जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्याची समस्या लक्षात घेऊन रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करून पक्के रस्ते जोडण्यासाठी जि. प. अध्यक्ष भांडेकर यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. दरम्यान जि. प. च्या ३०/५४ व ५०/५४ निधी अंतर्गत आमगाव-वालसरा-भिवापूर या रस्त्याच्या कामासाठी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.भूमिपूजन कार्यक्रमाला पं. स. सदस्य उषा सातपुते, रेखा नरोटे, सरपंच भाविका देवतळे, मधुकर भांडेकर, वालसराच्या सरपंचा वनिता वासेकर, शालू सातपुते, सरपंच जयश्री दुधबळे, उपसरपंच उदयसिंग धिरबांशी, विजय सातपुते, रमेश नरोटे, भाऊराव देवतळे, ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण जुआरे, उपसरपंच लालाजी भोयर, ग्रामसेविका माधुरी मेश्राम, पिपरे उपस्थित होते. सदर रस्त्याचे काम जि. प. बांधकाम विभागाच्या गडचिरोली उपविभाग चामोर्शी अंतर्गत होणार आहे. तीन गावांसाठी हा रस्ता सोयीचा होणार आहे.