शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीसाठी आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2017 01:36 IST

गत ६०- ७० वर्षांपासून खुली असलेली विहीर लोकसहभागातून ग्रामपंचायतीने चांगली बांधली.

लोकमत न्यूज नेटवर्क घोसरी : गत ६०- ७० वर्षांपासून खुली असलेली विहीर लोकसहभागातून ग्रामपंचायतीने चांगली बांधली. त्यानंतर त्या विहिरीतील पाण्याचा वापर गावकरी करीत होते. दरम्यान, काही जणांनी अतिक्रमण करून पाणी बंद केल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत संबंधितांना निवेदने देवूनसुध्दा दखल घेतली नसल्याने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारोती तिवाडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मूल तालुक्यातील मौजा नवेगाव (भू) येथील वार्ड नं. १ मधील बेलाची विहीर गत ६० ते ७० वर्षांपासून खुली असून गावकरी पिण्याच्या पाण्याचा वापर करीत आहे. त्यामुळे लोकसहभागातून ग्रामपंचायतीने या विहिरींचे चांगले बांधकामसुध्दा केले. दरम्यान, विनायक बालाजी देशमुख यांनी अतिक्रमण करून विहिरीला काटेरी कुंपण लावून गावकऱ्यांचे पाणी बंद केलेले आहे. सदर बाब तंटामुक्ती समितीसमोर आल्याने अतिक्रमण हटविण्यासाठी सर्वसंमतीने ठराव पारित केला. परंतु विनायक देशमुख यांनी विहिरीवर हक्क दाखविणे सुरू केले. त्यामुळे गावकऱ्यांनी संबंधिताकडे निवेदने देवून विहीर खुली करण्याची मागणी केली. परंतु याची संबंधितांकडून दखल घेण्यात आली नाही. परिणामी गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची अधिक गरज पडते. मात्र याचवेळी पाणी टंचाईदेखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. तरीही या विहिरीकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे २५ मेपासून तंमुस अध्यक्ष मारोती ऋषी तिवाडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. तप्त उन्हात ते तीन दिवसांपासून उपोषण करीत असून त्यांची प्रकृती खालावत आहे. मात्र अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.