शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायाविरोधात नेहमी जागृत राहा!

By admin | Updated: January 25, 2017 02:06 IST

अन्याय अत्याचाराविरोधात विद्यार्थ्यांनी नेहमी जागृत राहावे, कायदेविषयक ज्ञान ठेवून पीडितांना

विजय पुराणिक : कायदेविषयक मार्गदर्शन गडचिरोली : अन्याय अत्याचाराविरोधात विद्यार्थ्यांनी नेहमी जागृत राहावे, कायदेविषयक ज्ञान ठेवून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांनी केले. जागृती महिला मंडळ गडचिरोलीद्वारा संचालित महिला व मुलांकरिता सहाय्य कक्ष पोलीस स्टेशन गडचिरोली व नागपूर सोशिओ टेक्नीकल सर्व्हिसेस आणि वाहतूक शाखा गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक राणी दुर्गावती कन्या विद्यालयात आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्य एस. डी. चहांदे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. रत्नघोष ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक अमृता राजपुत, मंडळाच्या सचिव विजया गद्देवार, समुपदेशक वैशाली बांबोळे, प्रा. प्रकाश सोनवाने, प्रा. देवानंद कामडी, प्रा. दुपारे, अमोल किरमिजवार आदी मान्यवर उपस्थित होते. अमृता राजपुत यांनी वाहतूक नियमांबाबत तर बांबोळे यांनी महिला व बालकांच्या अत्याचाबाबत मार्गदर्शन केले. संचालन प्रा. संध्या येलेकर यांनी केले. आभार गद्देकार यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)