सर्वधर्मसमभाव : आरमोरी येथील आदिशक्ती (पटेल चौक) मंदिराजवळ शारदा विसर्जन मिरवणूक व मोहरम मिरवणूक शनिवारी सकाळी ११.१० वाजता एकत्र आल्या. दोन्ही मिरवणुकीतील भाविकांनी एकमेकांचा सन्मान राखला. दोन्ही मिरवणुका आपापल्या मार्गाने शांतपणे पुढे गेल्या. यानिमित्ताने सर्वधर्म समभावाचे दर्शन घडले.
सर्वधर्मसमभाव :
By admin | Updated: October 25, 2015 01:14 IST