शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

किचन शेडमध्ये भरते अहेरीची अंगणवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:51 IST

स्थानिक वार्ड क्रमांक ३ मधील लक्ष्मीपूर वार्डातील अंगणवाडी केंद्रावर छत टाकण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना १० बाय १० च्या किचन शेडमध्ये बसावे लागत आहे. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक बनविणे व शिक्षणही दिले जाते.

ठळक मुद्देकाम थांबले : मुख्य इमारतीची डागडुजी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : स्थानिक वार्ड क्रमांक ३ मधील लक्ष्मीपूर वार्डातील अंगणवाडी केंद्रावर छत टाकण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना १० बाय १० च्या किचन शेडमध्ये बसावे लागत आहे. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक बनविणे व शिक्षणही दिले जाते.या अंगणवाडीत सहा महिन्यांपासून ते तीन वर्षापर्यंतचे एकूण २९ लाभार्थी आहेत. तीन वर्ष ते सहा वर्षापर्यंतचे ४४ लाभार्थी आहेत. गरोदर माता, स्तनदा मातांना मटकी, चवळी, गहू, मूगडाळ, मैसूर डाळ आदी साहित्य वितरित केले जाते. तसेच तीन ते सहा वर्षापर्यंतच्या बालकांना अंगणवाडीतून शालेय पोषण आहार व शिक्षण दिले जाते. अंगणवाडीची इमारत कौलारू होती. डागडुजी करण्यासाठी इमारतीवरील फाटे व कवेलु काढण्यात आले आहे. त्यामुळे केवळ भिंती शिल्लक आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना किचन शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे. या किचन शेडमध्ये गरोदर मातांसाठी येणारा पोषण आहार ठेवला जातो. विद्यार्थ्यांसाठी अन्नही शिजविले जाते. तसेच त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना बसावे सुध्दा लागते. १० बाय १० फुटच्या किचन शेडमध्ये हा सर्व पसारा सांभाळतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुख्य इमारतीवर शेड टाकून द्यावी, अशी मागणी अंगणवाडी सेविका भाग्यश्री झोडे यांच्यासह पालक व गरोदर मातांनी केली आहे.