शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

अहेरी राजमहालात इफ्तार पार्टी

By admin | Updated: July 7, 2016 01:36 IST

पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधव सर्वत्र रोजा ठेवून आत्मशुद्धीसाठी प्रार्थना करतात. या निमित्ताने सर्वधर्म समभाव म्हणून रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते.

सर्वधर्म समभावाचा संदेश : बहुसंख्य मुस्लीम बांधव उपस्थितअहेरी : पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधव सर्वत्र रोजा ठेवून आत्मशुद्धीसाठी प्रार्थना करतात. या निमित्ताने सर्वधर्म समभाव म्हणून रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. त्यानुसारच परंपरेनुसार अहेरी येथील राजमहालात राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यातर्फे मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मस्जीदचे अध्यक्ष रिझवान शेख, भाजप अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अब्बास बेग, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश उपाध्यक्ष इरफान शेख, मस्जीद कमिटीचे सदस्य अरवबाबू, पोलीस निरीक्षक मोरे, अहम्मद इशाक, मस्जीदचे आलीम, इरफान पठाण, निसार सय्यद, पाणबुडे व मुस्लीम समाजासह इतर समाजातीलही बांधव उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याशी समाजबांधवांनी विविध समस्यांवर चर्चा केली. इफ्तार पार्टीद्वारे सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)