शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

गंगामाय महोत्सवाने अहेरी नगरी दुमदुमली

By admin | Updated: August 5, 2015 01:41 IST

मागील ३५ वर्षांपासून भोईवाडा येथील गंगामाता मंदिरात गंगामाता महोत्सव साजरा केला जातो.

३५ वर्षांपासून परंपरा : प्राणहिता नदीत झाले मूर्तीचे विसर्जन; भाविकांमध्ये जल्लोषअहेरी : मागील ३५ वर्षांपासून भोईवाडा येथील गंगामाता मंदिरात गंगामाता महोत्सव साजरा केला जातो. विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमाच्या आयोजनानंतर मंगळवारी माता मूर्तीच्या विसर्जनाने या महोत्सवाची सांगता झाली. मंगळवारी शहराच्या प्रमुख मार्गावरून गंगामाता मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली होती.२ आॅगस्टपासून भोईवाडा येथील गंगामाता महोत्सवाला सुरूवात झाली. मंडप आच्छादन, गजम आणणे, मंगल स्नान, गंगामाता मूर्तीची नगर मिरवणूक, स्थापना आदी धार्मिक विधी पार पाडण्यात आले. सोमवारी भोई समाजातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री मधुबन सूर शिक्षणाचा हा समाज प्रबोधन कार्यक्रम झाला. मंगळवारी सकाळी गंगादेवी व शंकरजी यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. याला अहेरी शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्यानंतर गंगामाता मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली व प्राणहिता नदीत गंगामाता मूर्ती विसर्जित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन दिवस महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. (शहर प्रतिनिधी)