शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यातून ३७७१ मजुरांची तपासणी करून स्वगावी पाठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 13:46 IST

जिल्ह्यातील तेरा हजार मजूर तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यात मिरची तोडायला गेले होते. कोरोनाच्या संसर्गमुळे देशात लॉकडाऊन पुकारण्यात आले. तीन महिन्यापासून तेलंगणा राज्यात अडकून पडलेले मजूर शनिवार २ मेपासून जिल्ह्यात येणे सुरु झाले.

ठळक मुद्देमजुरांचे लोंढे अद्याप कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: जिल्ह्यातील तेरा हजार मजूर तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यात मिरची तोडायला गेले होते. कोरोनाच्या संसर्गमुळे देशात लॉकडाऊन पुकारण्यात आले. तीन महिन्यापासून तेलंगणा राज्यात अडकून पडलेले मजूर शनिवार २ मेपासून जिल्ह्यात येणे सुरु झाले. अजूनही मजुरांची संख्या वाढत आहे. त्या मजुरांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी ठिकाणचे मिळून ३७७१ मजुरांना स्वगावी पाठविण्यात आलेले आहे. आज आलेल्या मध्यप्रदेश राज्यातील ४४ मजुरांना त्यांची आरोग्य तपासणी करुन महामंडळच्या बसने दोन टप्प्यात सोडण्यात आले . आज सकाळी ७ वाजतापासून आरोग्य तपासणीला सुरवात झाली. ग्राम पंचायतीचे वतीने चेक पोस्ट येथे या परिसरात आलेल्या मजुरांच्या ठिकाणी फवारणी करण्यात आली. मजुरांचे थवेच्याथवे घोळका करून बसले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस