शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मुनघाटे महाविद्यालयाला व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:38 IST

दंडकारण्य शिक्षण संस्थेद्वारा संचालित कुरखेडा येथील गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयास सन २०१७-१८ चा राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व सहाय्य विभागातर्फे दिला जाणारा महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार नुकताच चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देकार्याची दखल : चंद्रपूरच्या साहित्य संमेलनात पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दंडकारण्य शिक्षण संस्थेद्वारा संचालित कुरखेडा येथील गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयास सन २०१७-१८ चा राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व सहाय्य विभागातर्फे दिला जाणारा महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार नुकताच चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला.२ व ३ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथे राज्यस्तरीय व्यसनमुक्त साहित्य संमेलन पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक डॉ. अभय बंग होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वित्त नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, मराठी अभिनेत्री अनिता दाते आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी हा व्यसनमुक्ती पुरस्कार सपत्नीक स्वीकारला. रोख ३० हजार व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुक्तीपथच्या व्यसनमुक्ती जनजागृती चळवळीत कुरखेडाच्या मुनघाटे महाविद्यालयाने भरीव काम केले. या कार्याची दखल घेऊन सदर महाविद्यालयाला हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याने व्यसनमुक्तीचे कार्य महाविद्यालयाकडून आणखी जोमाने करणार, अशी प्रतिक्रिया प्राचार्य डॉ. मुनघाटे यांनी दिली.