शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांच्या १६ टक्के आरक्षणात कुणबी समाजाला समाविष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:57 IST

मराठा समाजाची आकडेवारी घोषित करताना शासनाने कुणबी व मराठ्यांना एकत्र करून आकडेवारी जाहीर केली होती. मात्र सरकारने कुणबी समाजाला आरक्षण दिले नाही. कुणबी समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी सरकारने विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात कुणबी समाजाला मराठ्यांचे १६ टक्के आरक्षण लागू करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधीमंडळ उपगटनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्यासोबत जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम व युवा नेते डॉ.नितीन कोडवते उपस्थित होते.

ठळक मुद्देवडेट्टीवार यांची मागणी : कुणबी महामोर्चाला पाठिंबा जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मराठा समाजाची आकडेवारी घोषित करताना शासनाने कुणबी व मराठ्यांना एकत्र करून आकडेवारी जाहीर केली होती. मात्र सरकारने कुणबी समाजाला आरक्षण दिले नाही. कुणबी समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी सरकारने विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात कुणबी समाजाला मराठ्यांचे १६ टक्के आरक्षण लागू करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधीमंडळ उपगटनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्यासोबत जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम व युवा नेते डॉ.नितीन कोडवते उपस्थित होते.आरक्षणासाठी मराठ्यांनी काढलेल्या आंदोलनात कुणबी समाजबांधवांनी सहकार्य केले. मात्र मराठ्यांना आरक्षण देताना सरकारने कुणबी समाजाचा विचार केला नाही. राणे समितीने गडचिरोली जिल्ह्यात मराठ्यांची लोकसंख्या १८ हजार तर चंद्रपूर जिल्ह्यात ५४ हजार लोकसंख्या दाखविली. लोकसंख्येने ४४ टक्के असलेल्या ओबीसींना गडचिरोली जिल्ह्यात केवळ सहा टक्के आरक्षण आहे. सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणात कुणबी समाजाला वगळले. सरकारची ही भूमिका अन्यायकारक आहे, असेही आ.वडेट्टीवार यावेळी म्हणाले. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भात मराठ्यांची लोकसंख्या नगण्य आहे. असे असतानाही मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले.विद्यमान सरकारने कुणबी समाजावर अन्याय करू नये, हा अन्याय दूर करण्यासाठी विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातील कुणबी समाजाला मराठ्यांचे १६ टक्के आरक्षण लागू करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कुणबी समाजाच्या आरक्षणाचा हा विषय आपण आगामी अधिवेशनात लावून धरू, असे आ.वडेट्टीवार यांनी सांगितले.अधिकार व हक्कासाठी २७ डिसेंबर रोजी गडचिरोलीत आयोजित करण्यात आलेल्या कुणबी समाजाच्या महामोर्चाला आपला संपूर्ण पाठिंबा आहे, असे आ.वडेट्टीवार यांनी जाहीर केले.