शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

आठ लाखांचे मोहफूल जप्त

By admin | Updated: July 16, 2014 00:09 IST

चामोर्शी तालुक्यातील वनव्यवस्थापन समित्यांकडून खरेदी केलेले मोहफूल दोन ट्रकद्वारे गडचिरोली-मुरूमगाव मार्गे छत्तीसगड राज्यात नेले जात होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी

छत्तीसगड राज्यात वाहतूक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाईगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील वनव्यवस्थापन समित्यांकडून खरेदी केलेले मोहफूल दोन ट्रकद्वारे गडचिरोली-मुरूमगाव मार्गे छत्तीसगड राज्यात नेले जात होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोली शहरातील बसस्थानकासमोर मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास दोन्ही ट्रक थांबवून चौकशी केली असता त्यात मोहफूल आढळून आले. सदर मोहफुलाची किंमत ८ लाख रूपये आहे.चामोर्शी तालुक्यातील जामगिरी, गट्टाबाडी व राजगोपालपूर वनव्यवस्थापन समितीकडून ८२.८० क्विंटल मोहफूल खरेदी करून या मोहफुलाची सीजी ०८-एल १७३८ या क्रमांकाच्या वाहनाद्वारे वाहतूक केली जात होती. तर हळदी, राजूर, विसापूर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांकडून खरेदी केलेले ११४.८९ क्विंटल मोहफूल जीटी ०८ एल - १९९० क्रमांकच्या वाहनाने छत्तीसगड राज्यात नेले जात होते. याबद्दलची गुप्त माहिती गडचिरोली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी गडचिरोली बसस्थानकासमोर सापळा रचून दोन्ही वाहने अडविली. दोन्ही वाहनांची चौकशी केली असता, त्यांच्यामध्ये मोहफूल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर वाहने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर उभे करण्यात आले. वाहनचालक मख्खनलाल शोभूराम मंगर (३०) रा. कालचुआ ता. मोहल्ला जि. राजनांदगाव व मंगूराम कालिराम रावत (२९) रा. नैतामटोला ता. अंबागड चौकी, जि. राजनांदगाव या दोघांची चौकशी केली असता, सदर माल छत्तीसगड राज्यातील अनिल गुप्ता नामक व्यापाऱ्याने खरेदी केले असल्याचे सांगितले. संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांना मोहफूल विकण्याचा परवाना आहे. सदर परवाना वाहनचालकाने सादर केला. मात्र सदर माल छत्तीसगड राज्यात नेला जात होता. दुसऱ्या राज्यात मालाची वाहतूक करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र सदर परवानगी घेण्यात आली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई अधीक्षक सोनोने, दुय्यम निरिक्षक एस. यु. केवट, जी. पी. गजभिये, व्ही. पी. शेंद्रे यांच्या मार्गदर्शनात केली. (नगर प्रतिनिधी)