शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

७५ घरांचा स्वयंपाक धूरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:08 IST

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत देसाईगंज तालुक्याच्या किन्हाळा व मोहटोला येथील एकूण ७५ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. त्यामुळे या ७५ घरांचा स्वयंपाक धूरविरहीत झाला आहे.

ठळक मुद्देउज्ज्वला योजनेतून लाभ : किन्हाळा व मोहटोला येथे महिलांना गॅस सिलिंडरचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला/किन्हाळा : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत देसाईगंज तालुक्याच्या किन्हाळा व मोहटोला येथील एकूण ७५ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. त्यामुळे या ७५ घरांचा स्वयंपाक धूरविरहीत झाला आहे.गॅस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कैलास पारधी होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच ऋषी दोनाडकर, ग्रामसेवक ए.पी.राठोड, गॅस वितरण एजन्सीचे गोवर्धन डोंगरे, रामचंद्र पिलारे, वैभव दोनाडकर, नेताजी मेश्राम आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोहटोला व किन्हाळा या दोन्ही गावातील एकूण ७५ महिला लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर, शेगडी, रेग्युलेटर व इतर साहित्य प्रदान करण्यात आले.सदर योजनेचा लाभ मिळाल्यामुळे जंगलावरील भार कमी होणार आहे. शिवाय महिलांचे आरोग्यही चांगले राहणार आहे. योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांनी गॅसचा नियमित व योग्य वापर करावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले. यावेळी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.