शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतीत ७३ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 01:01 IST

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १० फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ७३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

ठळक मुद्देजिल्हाभरात आयोजन : दोन्ही पक्षांच्या वाटाघाटीतून काढला तोडगा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १० फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ७३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.सर्व न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणांची व विविध संस्थेतील, बँकेतील दाखलपूर्व प्रकरणांची संख्या कमी करण्याकरिता संपूर्ण देशात महालोकअदालतीचे आयोजन केले जाते. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत २९ लाख ४८ हजार २२५ रूपयांचे १५ प्रकरणे व ३४ लाख १ हजार ६२९ रूपयांची ५८ प्रकरणे असे एकूण ६३ लाख ४९ हजार ८५४ रूपयांचे ७३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय मेहरे यांच्या नियंत्रणात दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव बी. एम. पाटील यांच्या देखरेखीत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी पॅनल क्रमांक १ वर पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. दिवाणी न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी पॅनल क्रमांक २ चे प्रमुख तर सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एन. पी. वासाडे यांनी पॅनल क्रमांक ३ चे प्रमुख म्हणून काम पाहिले.