शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांसाठी ५०० कोटींची योजना राबवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:04 IST

सुशिक्षीत बेरोजगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करणार असून यातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची/धानोरा/सिरोंचा : सुशिक्षीत बेरोजगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करणार असून यातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ बुधवारी कोरची, धानोरा व सिरोंचा येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. कोरची येथील सभेला खा.अशोक नेते, आ.कृष्णा गजबे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, किसन निरंकारी, गणपत सोनकुसरे, चांगदेव फाये, परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल आदी उपस्थित होते. तसेच धानोरा येथील सभेला आमदार डॉ.देवराव होळी, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, जि.प. सदस्य लता पुंगाटे, पं.स. उपसभापती अनुसया कोरेटी, धानोराच्या नगराध्यक्ष लिना साळवे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना ना.मुनगंटीवार म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. जिल्हा विकासासाठी जनतेने भाजपच्या उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत सिरोंचा येथील सभेत ना.मुनगंटीवार यांनी सिरोंचा येथील रुग्णालय, बस स्थानकाचा कायापालट करण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसच्या काळात निधीअभावी अर्धवट असलेले सिंचन प्रकल्प आम्ही पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंचावर बाबुराव कोहळे, दामोधर अरिगेलावार, सत्यनारायण मंचर्लावार, कलाम हुसैन, राजू पेदापल्ली, रंगूबापू, संदीप राचर्लावार आदी उपस्थित होते.पोलीस भरतीत ७५ टक्के आरक्षणगडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासाठी विशेष पोलीस भरती घेतली जाईल. यात गडचिरोली जिल्ह्यातील ७५ टक्के व चंद्रपूर जिल्ह्यातील २५ टक्के युवकांना संधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी खा.अशोक नेते यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019gadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूर