शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

५० किलो गोमांस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:50 IST

बजरंगदल व विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू गावाजवळ वाहन अडवून सुमारे ५० किलो गोमांस जप्त केले आहे.

ठळक मुद्देदोघे ताब्यात : बोटलाचेरू गावाजवळ कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : बजरंगदल व विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू गावाजवळ वाहन अडवून सुमारे ५० किलो गोमांस जप्त केले आहे.वेलगूर येथून आलापल्लीकडे गोमांस आणला जात असल्याची माहिती बजरंगदल व विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना प्राप्त झाले. त्यानुसार बोटलाचेरूजवळ सापडा रचला. वेलगूर कडून आलापल्लीकडे जात असलेल्या एमएच ३३ जी १९९५ क्रमांकाच्या वाहनाला थांबवून तपासणी केली असता, सदर वाहनांमध्ये अंदाजे ५० किलो गोमांस आढळून आले. या प्रकरणी वाहनचालकासह दोन आरोपींना पकडण्यात आले आहे. एक आरोपी फरार आहे. रात्री उशीरापर्यंत पोलीस कारवाई करीत होते. बजरंग दलाचे संतोष अग्रवाल, शुभम चिट्टीवार, भाष्कर गुडपवार, दौलत रामटेके, शंकर मेश्राम, रवी नेलकुद्री, दीपक तोगरवार, वशील मोकाशी, रोहित नर्रेवार, प्रशांत मंडल, राकेश ठोसरे, देवेंद्र खतवार, पवन दोंतुलवार व अमित बेझलवार यांनी कारवाई करीत वाहन पकडले. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना दिली.