शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

अहेरी तालुक्यात ४३ नामांकन अर्ज अवैध

By admin | Updated: April 12, 2015 02:08 IST

तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक व रिक्त झालेल्या जागांसाठी १० ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

अहेरी : तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक व रिक्त झालेल्या जागांसाठी १० ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी एकूण ७३८ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. यापैकी छाणनीअंती ४३ नामांकन अर्ज अवैध ठरले आहेत. ६९५ अर्ज अवैध ठरले आहेत. विशेष म्हणजे, १० ग्रा.पं. च्या पोटनिवडणुकीसाठी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही. अहेरी तालुक्यात एकूण २३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ८२ प्रभागासाठी मतदानाची प्रक्रिया घेण्यात येणार आहे. यामध्ये मतदारांना २३ ग्रामपंचायतीमध्ये २३१ सदस्य निवडून द्यायचे आहेत. २३ ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकूण ५३ हजार ८०५ मतदार संख्या असून यामध्ये २६ हजार ९९३ पुरूष व २६ हजार ८१२ महिला मतदारांचा समावेश आहे. अहेरी तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी ३४, अनुसूचित जमातीसाठी १४१, इतर मागास प्रवर्गासाठी १७ व इतर प्रवर्गासाठी ३९ सदस्यांच्या जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अहेरी तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ७३८ नामांकन अर्ज दाखल झाले. यामध्ये अनुसूचित जातीकरिता असलेल्या ३४ राखीव जागांसाठी १२७, अनुसूचित जमातीच्या १३४ राखीव जागांसाठी एकूण ३८३ नामांकन अर्ज प्राप्त झाले आहे. इतर मागास वर्गीयांच्या १७ जागांसाठी ५८ नामांकन अर्ज तर खुल्या प्रवर्गातील ३९ जागांसाठी १७० नामांकन अर्ज दाखल झाले आहे.