शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

४२५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

By admin | Updated: May 2, 2015 01:32 IST

संत निरंकारी चॅरिटेबल फॉऊंडेशन देसाईगंजच्या वतीने शुक्रवारी येथील संत निरंकारी सत्संग भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

देसाईगंज : संत निरंकारी चॅरिटेबल फॉऊंडेशन देसाईगंजच्या वतीने शुक्रवारी येथील संत निरंकारी सत्संग भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ४२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी साई बसनशहा मंदिराचे साई दिलीपकुमार, आ. क्रिष्णा गजबे, भाजपाचे संघटनमंत्री रवी भुसारी, स्टेट बँक शाखा देसाईगंजचे व्यवस्थापक तुर्के, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील आदी उपस्थित होते. अनेकदा रक्तदान करणाऱ्या माजी जि.प. बांधकाम सभापती रमाकांत ठेंगरी, जमाल शेख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, विधान परिषदसदस्य अनिल सोले, भाजपाचे पूर्व विदर्भ प्रमुख उपेंद्र कोठेकर, सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, उपविभागीय अधिकारी सुनिल लाडे, तहसीलदार अजय चरडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, तालुकाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, पूर्व संघटनमंत्री आशिष वांदिले यांनी शिबिराला भेट दिली. संत निरंकारी चॅरिटेबल फॉऊंडेशनच्या वतीने होणाऱ्या रक्तदान शिबिरात अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)