शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

४१७ पोलीस व २७५ होमगार्ड तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:30 IST

श्रीश्रेत्र मार्र्कंडादेव येथे मंगळवारपासून सुरू होणाºया महाशिवरात्री यात्रेच्या बंदोबस्तासाठी ४१७ पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाच्या २७५ जवानांची तैनाती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमार्कंडादेव यात्रा : जिल्हा प्रशासनाकडून बंदोबस्त

लोमेश बुरांडे।आॅनलाईन लोकमतचामोर्शी : श्रीश्रेत्र मार्र्कंडादेव येथे मंगळवारपासून सुरू होणाºया महाशिवरात्री यात्रेच्या बंदोबस्तासाठी ४१७ पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाच्या २७५ जवानांची तैनाती करण्यात आली आहे. यात्राकाळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाप्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या नियंत्रणात व एसडीपीओ डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात बंदोबस्त लावण्यात आला आहे.पोलीस प्रशासनाच्या वतीने ५ पोलीस निरीक्षक, ३८ पीएसआय, २८७ पुरूष पोलीस कर्मचारीा, ९२ महिला पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे २७५ जवान नेमण्यात आले आहेत. एकूणच पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.चामोर्शीचे ठाणेदार गोरख गायकवाड, एस. डी. मांडवकर, रमेश बासनवार, पीएसआय मल्हार थोरात, प्रीतम पुजारी, सुरेश घोडाम आदी विशेष प्रयत्न करीत आहेत.१४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगरानीमार्र्कंडादेव यात्रेत मुख्य पोलीस चौकी उभारण्यात आली असून परिसरात ९ चौक्या व ५० पोलीस पॉर्इंट ठेवण्यात आले आहे. तसेच दामिनी पथक, गुन्हे प्रतिबंधक पथक, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक, वाहतूक शाखा, व्हीआयपी व्यवस्था, चार बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच संपूर्ण यात्रेवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. अपंग, ज्येष्ठ नागरिक, वयोवद्ध, गर्भवती महिला, स्तनदा मातांसाठी दर्शन घेण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. हरविलेल्या व्यक्तींसाठी खोया-पाया कक्ष उभारण्यात आला आहे. चामोर्शी परिसरातील दारूविक्रेत्यांना हद्दपार करण्यात आले आहे, अशी माहिती एसडीपीओ डॉ. सागर कवडे यांनी दिली.