शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी विधानसभा क्षेत्रात आमदार निधीतून ३७.५० लाखांची कामे मंजूर

By admin | Updated: August 8, 2015 01:40 IST

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी २०१४-१५ या वर्षात आपल्या स्थानिक विकास निधीतून ३७.५० लक्ष रूपयांचे काम मंजूर केले आहे.

आरमोरी : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी २०१४-१५ या वर्षात आपल्या स्थानिक विकास निधीतून ३७.५० लक्ष रूपयांचे काम मंजूर केले आहे. त्यांनी एकूण १० कामे या वर्षात मंजूर केले आहे. यामध्ये पोटगाव येथील पुंडलिक दडमल ते शंकर रणदिवे यांच्या घरापर्यंत सीसी रोडचे बांधकाम (२.८९ लक्ष), कासवी येथे सभामंडप बांधकाम ३.९३ लक्ष, सायगाव येथे शंकर मंदिराजवळ सभामंडप बांधकाम (३.९४ लक्ष), मोहगाव येथे बेलुराम दुधा लड्डर ते चैनसिंग भैसा यांचे घरापर्यंत सीसी रोडचे बांधकाम (२.९७ लक्ष), कोचिनारा येथे रंगमंचाचे बांधकाम (४ लक्ष), बेळगाव येथे खुल्या सभामंडपाचे बांधकाम (३.९४ लक्ष), मसेली येथे सभामंडपाचे बांधकाम (४.०९ लक्ष), गोठणगाव येथे सभामंडपाचे बांधकाम (३.९३ लक्ष), नवरगाव (आंधळी) येथे सभामंडपाचे बांधकाम करणे (३.९२ लक्ष), वाकडी (मोहगाव) येथे सभामंडपाचे बांधकाम करणे (३.८९ लक्ष) असे दहा कामे प्रस्तावित/मंजूर केले आहे. या कामावर ३७.५० लक्ष रूपयांचा निधी खर्च होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)आरमोरी क्षेत्रात अशोक नेते यांचे कामखासदार अशोक नेते यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्रात जोगीसाखरा येथील महादेव राऊत यांच्या किराणा दुकानापासून ते घरापर्यंत सीसी रोड (२.९८ लक्ष), देलनवाडी येथे दादाजी साखरे ते देवराव घरत यांच्या घरापर्यंत सीसी रोडचे बांधकाम (२.९८ लक्ष), वडधा येथे रामदास पगाडे ते विजय खेवले यांच्या घरापर्यंत सीसी रोडचे बांधकाम (३ लक्ष), ठाणेगाव येथे सीसी रोडचे बांधकाम (२.८७ लक्ष), कुरखेडा येथील श्रीरामनगर येथे राम लांजेवार यांच्या घरापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत सीसी रोडचे बांधकाम (४.८१ लक्ष), चिखली येथे अंतर्गत सीसी रोडचे बांधकाम (२.८९ लक्ष), आमगाव येथे खडीकरण (१.९२ लक्ष), आमगाव येथे सीसी रोड बांधकाम (३.८६ लक्ष), बोडधा सीसी रोडचे बांधकाम (३.८६ लक्ष), विसोरा येथे सभामंडपाचे (२.९९ लक्ष) ही कामे मंजूर करण्यात आली आहे.