शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

३१ हजार हेक्टरचे वनक्षेत्र स्वाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:59 IST

राज्यातील एकूण वन क्षेत्रापैैकी निम्म्याहून अधिक जंगल पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात आहे. राज्यभरातील जंगलांना वनवे लागण्याचे प्रमाण वाढले असल्याने राज्यातील ३१ हजार ८७६ हेक्टर वनक्षेत्र आगीत स्वाहा झाले असल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देआगीत जंगलाची राखरांगोळी : विभागीय आयुक्त व मुख्य वनसंरक्षकांच्या समितीचा बोजवारा

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : राज्यातील एकूण वन क्षेत्रापैैकी निम्म्याहून अधिक जंगल पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात आहे. राज्यभरातील जंगलांना वनवे लागण्याचे प्रमाण वाढले असल्याने राज्यातील ३१ हजार ८७६ हेक्टर वनक्षेत्र आगीत स्वाहा झाले असल्याची माहिती पुढे आली आहे.जिल्ह्यातील घनदाट जंगल पानझडीचा असल्याने मार्च महिन्याच्या प्रारंभापासून या जंगलांना मोठ्या प्रमाणात वनवे लागतात. मात्र हे वनवे रोखण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. त्यामुळे वनाधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत काय, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.उन्हाळ्यात जंगलांना लागणाऱ्या आगी या राष्टÑीय संपत्ती म्हणून केंद्र शासनाने जाहीर केले आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्रास लागणाºया वनव्याच्या नियोजनासाठी राज्य शासनाने जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. यामध्ये विभागीय आयुक्त व मुख्य वनसंरक्षकांचाही समावेश आहे. हजारो हेक्टर जंगल क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून कोट्यवधी रूपयांची वनसंपत्ती नष्ट झाली आहे. मात्र वनव्यावर नियंत्रण आणण्यासाठी विभागीय आयुक्त, मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक यांच्याकडून कोणतीही उपाययोजना केल्या गेली नाही. गेल्या वर्षात राज्यभरात जवळपास २५ हजार हेक्टर वनक्षेत्र आगीत जळून खाक झाले. त्यानंतरही वन विभाग व प्रशासन जागे झाले नाही. वन विभागाकडे उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा वापर करून वनव्यावर नियंत्रण आणण्यात आले नाही. जिल्ह्यात वनव्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मात्र वनाधिकारी उपाययोजना करून उदासीन असल्याचे दिसून येते. आरमोरी तालुक्याच्या रामाळा बिटातील रोपवन आगीत जळून खाक झाले. असे असले तरी वनवे विझविणाºया मजुरांचे हजारो रूपयांचे बिल मंजूर केले जात आहेत.