शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३०० किलो प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:47 IST

नगर परिषदेच्या पथकाने गडचिरोली शहरात चामोर्शी मार्गावरील दुकानांमध्ये गुरूवारी धाड टाकून बंदी असलेले जवळपास ३०० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ५ हजार ५०० रूपयांची रक्कम वसूल केली.

ठळक मुद्देसाडेपाच हजारांची वसुली : पालिकेमार्फत चामोर्शी मार्गावरील दुकानांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर परिषदेच्या पथकाने गडचिरोली शहरात चामोर्शी मार्गावरील दुकानांमध्ये गुरूवारी धाड टाकून बंदी असलेले जवळपास ३०० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ५ हजार ५०० रूपयांची रक्कम वसूल केली.प्लास्टिक वापराचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन राज्य शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची प्लास्टिक व इतर काही प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घातली आहे. ही बंदी २३ जूनपासून लागू करण्यात आली. गडचिरोली नगर परिषदेने प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यास २५ जूनपासून सुरुवात केली. पहिल्या दिवशी शहरातील काही दुकानांना प्लास्टिक बंदीबाबतचे नोटीस चिपकविले. त्यानंतर न.प.कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारवाईस सुरुवात केली. पालिकेच्या पथकाने गुरूवारी चामोर्शी मार्गावरील १२ ते १६ दुकानांची तपासणी केली. यापैकी काही दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची प्लास्टिक आढळून आली. संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. यापूर्वीही पालिकेने चार ते पाच वेळा प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर जप्तीची व दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. सदर कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पथकामध्ये नितीन गौरखेडे, नितेश सोनवाने, दिनेश धोटे, किशोर ठेमस्कर, श्यामराव खोब्रागडे, वासुदेव अंबादे, मारगोनवार, मेश्राम, वाळके, भांडेकर आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी