२५ गावांच्या नागरिकांची नाल्यातून पायपीट : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टापासून २० किमी अंतरावरील देचलीपेठा परिसरातील २५ गावांमधील गावकऱ्यांना पावसाळ्यात नाल्यातून वाट काढत पायपीट करावी लागते. या नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे; मात्र लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांना त्रास सोसावा लागतो.
२५ गावांच्या नागरिकांची नाल्यातून पायपीट :
By admin | Updated: July 7, 2016 01:34 IST