शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

अनंतपूर येथे २३ लाखांची कामे मंजूर

By admin | Updated: December 28, 2015 01:41 IST

चामोर्शी तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अनंतपूर येथे २३ लाख १४ हजार ९०० रूपयांची रोहयोची कामे मंजूर झाले आहेत.

२४६ मजूर कामावर : पाच गावांना रोजगारआमगाव (म.) : चामोर्शी तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अनंतपूर येथे २३ लाख १४ हजार ९०० रूपयांची रोहयोची कामे मंजूर झाले आहेत. या कामांना सुरूवातही झाली असून सद्य:स्थितीत २४६ मजूर कामावर आहेत.मजगी कामाचे भूमिपूजन पं.स. सदस्य सुरेंद्र सोमनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विसापूरच्या सरपंच जयश्री मुकेश दुधबळे, उपसरपंच उदयसिंग धिरबसी, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पिपरे, जानूजी बोदलकर, खोजेंद्र सातपुते, मोरेश्वर वासेकर, काशिनाथ बुरांडे, सुनिल बोदलकर, संजय कोहळे, विलास वासेकर, रामचंद्र पदा, विलास भांडेकर आदी उपस्थित होते. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पदा टोला ते लसनपेटच्या नाल्यापर्यंत रस्त्याचे काम चालू आहे. त्यावर १८५ मजूर काम करीत आहेत. या कामासाठी २१ लाख २४ हजार ६६५ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. आनंदराव वासेकर यांच्या शेतात मजगीचे काम सुरू असून त्यावर ६१ मजूर काम करीत आहेत. यासाठी १ लाख ९० हजारांचा निधी मंजूर झाला आहे. रस्त्याच्या कामावर रेखेगाव, अनंतपूर, निमडर, कुदर्शीटोला, पदाटोला या पाच गावातील नागरिक काम करीत आहेत. बांधकाम पूर्ण होईपर्यंत काम केले जाईल, अशी माहिती ग्रामपंचायतचे रोजगार सेवक राजू शेंडे यांनी दिली आहे. दोन्ही कामांची पाहणी ग्रामीणी रोजगार सेवक कोहरसिंग बसी यांच्या वतीने करण्यात येत आहे. (वार्ताहर)