शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या शहिदांसाठी २३ कोटी रूपये मंजूर

By admin | Updated: February 26, 2016 01:43 IST

पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आमदार क्रिष्णा गजबे, ...

मुख्यमंत्र्यांची घोषणा : १० आत्मसमर्पितांना भूखंड प्रदानपोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आमदार क्रिष्णा गजबे, आमदार डॉ. देवराव होळी, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, जिल्हाधिकारी रणजितकुमार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आत्मसमर्पण केलेले रामजी मुन्शी मट्टामी, रामजी कवडो मंजी, भिमा राजू नरोटे, आशा तानू हिचामी, सुशीला दिनानाथ दुग्गा, रमेश कोंडू आतला, रमेश आतलामी, सरीता वड्डे, रामको आतला, मिरा गोंडलू यांना भूखंडांच्या प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. काही आत्मसमर्पित नक्षल्यांना धनादेशाचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमाप्रसंगी संड्रा नावाच्या महिला नक्षलवादीला ठार करण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या सी-६० चे जवान हर्षल काळे व त्यांची चमू, संतोष नैताम, प्रभाकर मडावी यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शौर्यपदक प्राप्त करणाऱ्या मनोहर कोरामी व चंद्रय्या कोरामी, गंगाराम सिडाम, नागेश्वर कुमराम यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, चुकीच्या मार्गाने गेलेल्यांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्यासाठी पुनर्वसन, रोजगार यासारख्या अनेक योजना शासनाने राबविल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे अनेकांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षल चळवळीचे मनोबल कमी झाले आहे. जे नागरिक अजुनही मुख्य प्रवाहात आले नाहीत. त्यांना यमसदनी पाठविण्याची कामगिरीही पोलीस विभाग अत्यंत चोख पध्दतीने बजावत आहे. नक्षलवादाचा पूर्ण बीमोड केल्यास विकासाला गती प्राप्त होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)