शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
7
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
8
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
9
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
10
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
11
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
13
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
14
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
15
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
16
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
17
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
18
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
19
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
20
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी

५१ जागांसाठी २२८ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: October 24, 2015 00:55 IST

दुसऱ्या टप्प्यात ६ नोव्हेंबर २०१५ रोजी निवडणूक होऊ घातलेल्या धानोरा, कुरखेडा व कोरची या तीन नगर पंचायत निवडणुकीत

तीन नगर पंचायती : १६ उमेदवारांनी घेतली माघार गडचिरोली : दुसऱ्या टप्प्यात ६ नोव्हेंबर २०१५ रोजी निवडणूक होऊ घातलेल्या धानोरा, कुरखेडा व कोरची या तीन नगर पंचायत निवडणुकीत छाननीअंती व नामांकन अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर ५१ जागांसाठी एकूण २२८ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत.कोरची नगर पंचायत निवडणुकीमध्ये १७ जागांसाठी एकूण ७१ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. यापैकी पाच उमेदवारांनी शुक्रवारी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. यामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून घनशाम अग्रवाल, प्रभाग क्रमांक ५ मधून ज्योती नैताम, प्रभाग क्रमांक ७ मधून रमेश पोरेटी, धनराज मडावी व प्रभाग क्रमांक ११ मधून सरजूराम जमकातन यांचा समावेश आहे. आता कुरखेडा नगर पंचायत निवडणुकीत १७ जागांसाठी ५९ उमेदवार रिंगणात आहेत. (प्रतिनिधी)धानोरा नगर पंचायत निवडणुकीकरिता १७ जागांसाठी एकूण ८० उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. यापैकी शुक्रवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सात उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. यामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून समीर अजिज कुरेशी, लवेश रामचंद्र मने, प्रभाग क्रमांक ३ मधून मारोती तेजुजी भैसारे, प्रभाग क्रमांक ६ मधून विभा प्रकाश धाईत, प्रभाग क्रमांक ८ मधून नरेश राजाराम बोडगेवार, प्रभाग क्रमांक १३ मधून सुजित शंभु आतला व प्रभाग क्रमांक १४ मधून पुरूषोत्तम खुशाल ढवळे यांचा समावेश आहे. आता धानोरा नगर पंचायतीमध्ये १७ जागांसाठी ७३ उमेदवार रिंगणात शिल्लक आहेत.कुरखेडा नगरपंचायत निवडणुकीत १७ जागांसाठी एकूण १०० उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी नामांकन अर्ज परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी चार उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले. यामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून रामहरी उगले, प्रभाग क्रमांक ३ मधून शाहेदा मुगल, प्रभाग क्रमांक ८ मधून कुणाल गुलाबराव डांगे व प्रभाग क्रमांक १३ मधून शेवंताबाई हेटकर यांचा समावेश आहे. शाहेदा मुगल यांनी प्रभाग क्रमांक ३ मधून नामांकन अर्ज मागे घेतले. मात्र प्रभाग क्रमांक १४ मधील आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. प्रभाग क्रमांक १३ मधून शेवंताबाई हेटकर यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला आहे. मात्र त्यांनी राकाँच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक १५ मधील आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. आता कुरखेडा नगर पंचायत निवडणुकीमध्ये १७ जागांसाठी ९६ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत.