शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

महिलांनी पकडली २० लिटर दारू

By admin | Updated: September 15, 2015 03:49 IST

तालुक्यातील चुटुगुंटा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या दामपूर व चुटुगुंटा येथे महिलांनी एकत्र येऊन दारूविक्रेत्याच्या

मुलचेरा : तालुक्यातील चुटुगुंटा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या दामपूर व चुटुगुंटा येथे महिलांनी एकत्र येऊन दारूविक्रेत्याच्या विरोधात मोहीम राबवून दोन दारूविक्रेत्यांकडून २० लिटर मोहफुलाची दारू रविवारी पकडली. दामपूर येथे गेल्या अनेक दिवसांपासून दारूची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती. पोलिसांनी संबंधित दारूविक्रेत्या आरोपींवर गुन्हा दाखल करून अनेकदा कारवाई केली. मात्र दारूविक्री बंद झाली नाही. त्यामुळे गावातील महिलांनी एकत्र येऊन दारूवर आळा घालण्याचा निर्धार केला. त्यानंतर आक्रमक पवित्रा घेऊन ऐन तान्हा पोळ्याच्या दिवशी रविवारला चुटुगुंटा येथील गंगुबाई सिडाम व दामपूर येथील नलीन डे या दारूविक्रेत्यांकडून प्रत्येक १० लिटर अशी एकूण १ हजार २०० रूपयांची २० लिटर दारू जप्त केली. त्यानंतर तंटामुक्त समितीच्या सहकार्याने या महिलांनी दोन्ही दारूविक्रेत्या आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस हवालदार गणेश राठोड, पी. एस. रॉय यांनी २० लिटर दारू जप्त करून आरोपींना समन्स बजाविला. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लचमा सिडाम, लक्ष्मी वेलादी, पोलीस पाटील सुरेश मडावी, बुरमवार, लक्ष्मी मेश्राम, कौशल्या कन्नाके, बेबी मुंगीलवार यांनी सहकार्य केले.