शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

आकडेबहाद्दरांनी चाेरली 2 काेटी 29 लाखांची वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 05:00 IST

दुर्गम भागातील काही नागरिक वीज तारांवर आकडे टाकून वीज चाेरी करीत करतात. वीज चोरीमुळे वीज  हानी  वाढून वीज यंत्रणेवर ताण येतो. वीजपुरवठा व मागणीचे गणित बिघडते. विजेच्या अनधिकृत वापराचा परिणाम वीज उपलब्धतेवर होऊन प्रामाणिक ग्राहकांना नाहक त्रास होतो. चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर व गडचिराेली मंडळात एकूण २ हजार १८१  वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. या वीजचोरांनी २ कोटी २९ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर व गडचिराेली मंडळात एकूण २ हजार १८१ वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. या वीजचोरांनी २ कोटी २९ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यावर दंड ठाेठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरणाऱ्यांविराेधात पाेलिसात तक्रार करण्यात आली आहे. दुर्गम भागातील काही नागरिक वीज तारांवर आकडे टाकून वीज चाेरी करीत करतात. वीज चोरीमुळे वीज  हानी  वाढून वीज यंत्रणेवर ताण येतो. वीजपुरवठा व मागणीचे गणित बिघडते. विजेच्या अनधिकृत वापराचा परिणाम वीज उपलब्धतेवर होऊन प्रामाणिक ग्राहकांना नाहक त्रास होतो. गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता रवींद्र गाडगे यांच्या मार्गदर्शनात आलापल्ली, गडचिरोली, ब्रह्मपुरी विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी वीजचोरी पकडण्याची कारवाई त्यांच्या उपविभागीय व शाखा अभियंता तसेच सहकाऱ्यांसोबत पार पाडली. 

युनिट्सची चाेरी

चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर व गडचिराेली मंडळात एकूण २ हजार १८१  वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. या वीजचोरांनी २ कोटी २९ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे.   

७३ वीजचाेरांविराेधात पाेलिसात तक्रारसर्व वीजचोरांविरुद्ध वीजकायदा २००३ च्या कलम १३५ व १३८ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून वीजचोरीची व तडजोड रक्कम वसूल करण्यात आली आहे. वीजचोरीची व तडजोड रक्कम न भरणाऱ्या ७३ वीज चोरांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

टॅग्स :electricityवीज