शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

१५ हृदयरोगी शस्त्रक्रियेसाठी सावंगीकडे रवाना

By admin | Updated: November 17, 2016 02:09 IST

राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी

पालकमंत्र्यांचा पुढाकार : लहान बालके व नागरिकांना मिळणार नवसंजीवनीअहेरी : राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी उपविभागाच्या विविध गावातील गरीब कुटुंबातील हृदयरोगाने ग्रस्त लहान बालके व इतर नागरिकांना शस्त्रक्रियेसाठी वर्धानजीकच्या सावंगी मेघे येथील आचार्य व विनोबा भावे रूग्णालयात वाहनाने रवाना करण्यात आले. स्व. श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज प्रतिष्ठाण अहेरी व आचार्य विनोबा भावे रूग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने १५ आॅक्टोबर रोजी अहेरी येथे हृदयरोग निदान व उपचार शिबिर घेण्यात आले. यावेळी अहेरी उपविभागातील अनेक गावातील लहान बालके व ज्येष्ठ नागरिकांना हृदयरोग असल्याचे निदान झाले. त्यानंतर बुधवारी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी सर्व हृदय रूग्णांना विविध तपासणी व शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघे येथे पुढील उपचारासाठी रवाना केले. दरम्यान पालकमंत्री आत्राम यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर रूग्णांची आस्थेने विचारपूस केली. सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या प्रसंगी भाजपचे अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, रणजित रामटेके हे रूग्णांसोबत सावंगी रवाना झाले. सर्व हृदय रूग्णांना पाठविण्याची व्यवस्था पालकमंत्र्यांनी केली असून शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च, भोजन व्यवस्थाही पालकमंत्री आत्राम करणार आहेत. यावेळी डॉ. पोतदार, अहेरीचे डॉ. शेंडे, गिरीष मद्देर्लावार, नासिर सय्यद, सुरज ओल्लालवार, दिवसे, संतोष मेडिवार उपस्थित होते.