शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

१४ वाहनचालकांकडून दंड वसूल

By admin | Updated: June 3, 2016 01:14 IST

स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने अवैधरित्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम ३१ मे पासून हाती घेण्यात आली.

आरटीओंची कारवाई : ७ जूनपर्यंत राहणार मोहीमगडचिरोली : स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने अवैधरित्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम ३१ मे पासून हाती घेण्यात आली. आतापर्यंत आरटीओच्या पथकाने या मोहिमेअंतर्गत अवैधरित्या प्रवाशी वाहतूक करणारे १४ वाहनांना पकडले. यापैकी ४ वाहनचालकांनी ९ हजार ४०० रूपयांचे दंड भरून स्वत:चे वाहन सोडविले. अद्यापही ८ वाहन आरटीओच्या ताब्यात आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत शासनाच्या आदेशानुसार ३१ मे ते ७ जून या १ आठवड्याच्या कालावधीत अवैधरित्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. बुधवारी चंद्रपूर मार्गावर ३० ते ३५ वाहनांची तपासणी करण्यात आली. यात १४ वाहनधारकांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याचे लक्षात आले. या वाहनधारकांना नोटीस बजावून त्यांचे वाहन जप्त करण्यात आले. यापैकी चार वाहनधारकांनी ९ हजार ४०० रूपयांचा दंड अदा केला आहे. आरटीओच्या या मोहिमेमुळे वाहनधारक धास्तावले आहेत. परिवहन विभागाच्या वतीने जिल्हाभरात मे महिन्याच्या कालावधीत कारवाई करून वाहनधारकांकडून १० लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.