शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

१४ जोडपी विवाह बंधनात

By admin | Updated: August 26, 2015 01:14 IST

स्थानिक महसूल व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराजस्व अभियानांतर्गत येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी मेळावा घेण्यात आला.

महाराजस्व अभियान मेळावा : १४ महसूल कर्मचाऱ्यांनी केले रक्तदानएटापल्ली : स्थानिक महसूल व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराजस्व अभियानांतर्गत येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात १४ आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह लावून देण्यात आला. दरम्यान १४ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. महाराजस्व अभियान मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरीचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून एटापल्ली पंचायत समितीचे सभापती दीपक फुलसंगे, उपसभापती संजय चरडुके, पं. स. कृषी विस्तार अधिकारी एस. एल. बोरावार, नायब तहसीलदार आर. डी. मेश्राम, मधुकर रच्चावार, डी. आर. म्हैत्रे आदी उपस्थित होते. या मेळाव्यात सर्व मान्यवरांच्या साक्षीने आदिवासी विकास विभागामार्फत १४ आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांच्या कक्षात १४ महसूल कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी लाभार्थ्यांना सौरकंदिलाचे वाटप करण्यात आले. या मेळाव्यात प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा, पशुसंवर्धन विभाग, कृषी, महसूल, वन व इतर शासकीय विभागामार्फत स्टॉल लावून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन नायब तहसीलदार मधुकर रच्चावार यांनी केले. मेळाव्याला तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)