शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात 13 हजार विद्यार्थी देणार आजपासून बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 05:00 IST

गडचिराेली  जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ४८ मुख्य, तर १२८ उपकेंद्र ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारला पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे. या परीक्षा केंद्रावर रनर हा कस्टडीमधून केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचिवणार आहे व परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका घेऊन कास्टडीमध्ये पोहोचवण्याचे काम करणार आहे.  कोरोनाच्या संसर्गामुळे परीक्षा केंद्रावर सॅनिटायझर ठेवण्याच्या सूचना बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे यावर्षी इयत्ता दहावी व बारावीच्या बाेर्डाच्या परीक्षा प्रत्यक्ष घेण्यात येणार आहे. दि. ४ मार्च शुक्रवारपासून बारावीची परीक्षा सुरू हाेत आहे. काेराेनाचा संसर्ग वाढू नये, तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेऊ नये, यासाठी परीक्षा केंद्र व उपकेंद्रावर विविध सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. खबरदारी घेण्यात येत आहेत.गडचिराेली  जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ४८ मुख्य, तर १२८ उपकेंद्र ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारला पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे. या परीक्षा केंद्रावर रनर हा कस्टडीमधून केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचिवणार आहे व परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका घेऊन कास्टडीमध्ये पोहोचवण्याचे काम करणार आहे.  कोरोनाच्या संसर्गामुळे परीक्षा केंद्रावर सॅनिटायझर ठेवण्याच्या सूचना बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत. याशिवाय मास्कचा वापर हाेणार असून शारीरिक अंतर पाळण्यात येणार आहे. एका बाकावर एक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. एका खाेलीत २५ विद्यार्थी पेपर साेडविणार आहेत.परीक्षा केंद्राच्या ठिकाणी वीज, पाणी, स्वच्छतागृह आदी साेयी-सुविधा असणे गरजेचे आहे. या सर्व साेयी-सुविधा शाळेत असल्याबाबतचे हमीपत्र संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य व केंद्रसंचालकांनी नागपूर बाेर्डाच्या विभागीय सचिवांच्या नावे ऑनलाइन स्वरुपात पाठविले आहे. सदर भाैतिक सुविधा असल्याबाबतच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठकीत सर्व केंद्रसंचालकांना दिल्या हाेत्या.

सहा भरारी पथकांची राहणार नजरसदर बारावीची परीक्षा काॅपीमुक्त व निकाेप वातावरणात पार पाडण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. पी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नियाेजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, डायट तसेच महिला भरारी पथकाचा  समावेश आहे.

 

टॅग्स :examपरीक्षा