शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

बलात्काऱ्यास १३ वर्षांचा सश्रम कारावास

By admin | Updated: September 15, 2016 01:54 IST

एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या युवकास येथील विशेष सत्र न्यायालयाने १३ वर्षांच्या सश्रम

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे शोषणगडचिरोली : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या युवकास येथील विशेष सत्र न्यायालयाने १३ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सनातन ऊर्फ सोनू बिमल बिश्वास (२४) रा. मुलचेरा असे आरोपी युवकाचे नाव आहे.११ जून २०१५ रोजी आरमोरी तालुक्यातील वघाळा येथील १५ वर्षीय पीडित मुलगी आपल्या घरी एकटीच असताना आरोपी सनातन ऊर्फ सोनू बिश्वास तिच्या घरी गेला. त्याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला चंद्रपूर व भद्रावती येथील आपल्या नातेवाईकाच्या घरी नेले. त्यानंतर त्याने पीडितेला भद्रावती येथील मंदिरात नेऊन तिच्या कपाळावर कुंकू लावून लग्न करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर १४ जूनपर्यंत आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पुढे पीडित मुलीच्या तक्रारीनंतर आरमोरी पोलिसांनी आरोपी सनातन ऊर्फ सोनू बिश्वास याच्यावर भादंवि कलम ३६३, ३६६, ३७६ (अ) व बालकाच्या लैंगिक अत्याचार कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. पीएसआय पंकज दाभाडे यांनी प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. बुधवारी विशेष सत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी सर्व साक्ष पुरावे तपासल्यानंतर सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी सनातन बिश्वास यास कलम ३६३ व कलम ३६६ अन्वये प्रत्येकी ३ वर्षांचा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा व कलम ३७६ अन्वये ७ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)