शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांचे १३ नमुने आढळले अप्रमाणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:06 IST

सन २०१८-१९ या वर्षात कृषी विभागाच्या पथकांमार्फत बियाण्यांचे एकूण ५११ नमुने तपासण्यात आले. यापैकी १३ नमूने अप्रमाणित आढळून आले. यातील ५ नमुने न्यायप्रविष्ट प्रकरणात पात्र असून ८ प्रकरणे ताकीदपात्र आहे.

ठळक मुद्देवर्षभरातील तपासणी : खताचे ३३ नमुने

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सन २०१८-१९ या वर्षात कृषी विभागाच्या पथकांमार्फत बियाण्यांचे एकूण ५११ नमुने तपासण्यात आले. यापैकी १३ नमूने अप्रमाणित आढळून आले. यातील ५ नमुने न्यायप्रविष्ट प्रकरणात पात्र असून ८ प्रकरणे ताकीदपात्र आहे. रासायनिक खताच्या ३२१ नमून्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३३ नमुने अप्रमाणित आढळून आले.खताच्या या अप्रमाणित नमून्यापैकी ८ नमुने ताकीदपात्र तर २५ नमुने न्यायप्रविष्ट प्रकरणासाठी पात्र असल्याचे आढळून आले. संबंधिताविरोधात कार्यवाही करून सक्त ताकीद देण्यात आली. सन २०१८-१९ या वर्षाअखेर कीटकनाशकांची ९८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३ नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पूर्णवेळ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, अर्धवेळ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा परिषदस्तरावर अर्धवेळ गुणवत्ता निरीक्षक यांचे मिळून एकूण ३५ गुणनियंत्रण निरीक्षक जिल्ह्यात कार्यरत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात बियाण्यांची ३३६, रासायनिक खताचे ५६२ व कीटकनाशकाची २४९ मान्यताप्राप्त विक्री केंद्र आहेत. कृषी निविष्ठा गुणवत्तापूर्ण राहण्यासाठी कृषी विभागाचा प्रयत्न असतो. शेतकऱ्यांची कृषी निविष्ठा खरेदीत फसवणूक होऊ नये, यासाठी पथक कार्यरत असतात.

टॅग्स :agricultureशेती