शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

12,756 शिक्षकांची हाेणार काेराेना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 05:00 IST

पहिला शैक्षणिक सत्र संपला आहे. तरीही अजूनपर्यंत शाळा सुरू झाल्या नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे माेठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा सुरू करतानाच काेराेनाचा संसर्ग विद्यार्थ्यांना हाेऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययाेजना करण्याचे निर्देश सुद्धा शासनाने दिले आहेत. यासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढला आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे नियाेजन : साेमवारपासून उघडणार शाळा

  लोकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू हाेणार आहेत. या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांना काेराेना तपासणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने नियाेजन केले असून २ हजार ७५६ शिक्षकांची काेराेना चाचणी अपेक्षित आहे. पहिला शैक्षणिक सत्र संपला आहे. तरीही अजूनपर्यंत शाळा सुरू झाल्या नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे माेठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा सुरू करतानाच काेराेनाचा संसर्ग विद्यार्थ्यांना हाेऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययाेजना करण्याचे निर्देश सुद्धा शासनाने दिले आहेत. यासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढला आहे. त्यामध्ये नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांची काेराेना तपासणी आवश्यक केली आहे. जिल्ह्यात २ हजार ७५६ शिक्षकांची तपासणी हाेणे अपेक्षित आहे. शिक्षकाची चाचणी पाॅझिटीव्ह आल्यास त्याला अध्यापन करण्यास मनाई केली जाणार आहे. 

तालुकास्तरावर सुविधातालुकास्तरावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात काेराेनाची चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एकाच वेळी गर्दी उसळू नये, यासाठी प्रत्येक शाळेच्या शिक्षकांना दिवस ठरवून दिला आहे.

शाळा सुरू करण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार स्वच्छता व शाळेत साेयीसुविधा पुरविण्याविषयी शाळांना निदेर्श दिले आहेत. काही शाळांना शिक्षण विभागाचे अधिकारी भेटी देऊन पाहणी करीत आहेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांची काेराेना तपासणी करण्याचे काम सुरू झाले आहे. साेमवारपर्यंत संपूर्ण शिक्षकांच्या चाचणी आटाेपतील. त्यानंतर इतर पाचवी ते आठवीच्या शिक्षकांंची तपासणी हाेईल. - रमेश उचे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक)

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या