शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.साठी १२ तर पं.स.साठी १५ नामांकन

By admin | Updated: February 1, 2017 00:46 IST

मंगळवारी जिल्हा परिषदेसाठी १२ नामांकन तर पंचायत समितीसाठी १५ नामांकन दाखल करण्यात आले आहेत.

बुधवारी पडणार अर्जांचा पाऊस : पक्षाकडून उमेदवारी न मिळालेले उमेदवार करणार बंडखोरीगडचिरोली : मंगळवारी जिल्हा परिषदेसाठी १२ नामांकन तर पंचायत समितीसाठी १५ नामांकन दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. १ फेबु्रवारी हा नामांकन स्वीकारण्याचा शेवटचा दिवस आहे. मंगळवारी कोरची तालुक्यात एक, देसाईगंज तालुक्यात दोन, आरमोरी तालुक्यात दोन, गडचिरोली तालुक्यात तीन, चामोर्शी तालुक्यात पाच असे एकूण १२ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. पंचायत समितीकरिता कोरची तालुक्यातील कुरखेडा एक, आरमोरी एक, धानोरा एक, गडचिरोली दोन, चामोर्शी सहा, मुलचेरा एक असे एकूण १५ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. १ फेब्रुवारी हा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी नामांकन अर्जांचा वर्षाव होणार आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याचे सर्व्हर डाऊन झाल्याने अनेकांना अर्ज भरण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे अनेकांनी मंगळवारी अर्ज सादर केले नाहीत. पक्षाकडून उमेदवारी मिळेल या उद्देशाने अनेकांनी नामांकन अर्ज दाखल केला नाही. ज्या उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही, असे उमेदवार पक्षाविरोधात बंडखोरी करून अपक्ष नामांकन बुधवारी सादर करणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)