शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडात १२ लाखांचे रस्ते

By admin | Updated: September 30, 2015 05:03 IST

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधीतून कुरखेडा शहरात रस्ते बांधकामासाठी

कुरखेडा : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधीतून कुरखेडा शहरात रस्ते बांधकामासाठी १२ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामाचा शुभारंभ सोमवारी आ. क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आला.रस्ते शुभारंभाच्या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, विलास गावंडे, जिल्हा सचिव चांगदेव फाये, तालुका संघटक जलालभाई सय्यद, रामहरी उगले, वामदेवराव सोनकुसरे, बंडू लांजेवार, बबलू हुसैनी, नागेश फाये, अ‍ॅड. उमेश वालदे, अभियंता उसेंडी, उल्हास देशमुख, दीनकर देशमुख, जावेद शेख, शंकर गजबे, दयाराम पेंदाम, सुरेश कांबळे, अब्दुल शेख, सप्तार शेख, नरबहाद्दुर थापा, गंगाधर चेपटे, रवींद्र निनावे, भागवत शिंगनाथ, पुंडलिक हटवार, जगदीश दखणे आदी उपस्थित होते.दीनकर देशमुख ते दिलीप देशमुख, भाऊराव कढव ते रामहरी उगले, हिरामन पांडव ते शेंडे यांच्या घरापर्यंत प्रत्येकी तीन लाख रूपयांचे सिमेंट काँक्रिट रोड बांधण्यात येणार आहेत. प्रास्ताविक राम लांजेवार तर आभार रवींद्र गोडेफोडे यांनी मानले.