शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

ट्रॅक्टर टाली उलटल्याने ११ मजूर जखमी

By admin | Updated: December 24, 2015 02:05 IST

टॉवर लाईनच्या कामासाठी कोरचीवरून कुरखेडाकडे ट्रॅक्टरने मजूर घेऊन जात असताना ट्रॅक्टरची ट्राली उलटल्याने ११ मजूर जखमी ...

जांभुळखेडा नजीकची घटना : टॉवर लाईनच्या कामावरील होते मजूरकुरखेडा : टॉवर लाईनच्या कामासाठी कोरचीवरून कुरखेडाकडे ट्रॅक्टरने मजूर घेऊन जात असताना ट्रॅक्टरची ट्राली उलटल्याने ११ मजूर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कोरची-कुरखेडा मार्गावर जांभुळखेडा गावानजीक घडली. सुदीतीर सरकार (५०), कोतफ सरकार (३५), शबाना मंडल (४०), गोपाल कोन, भीमलखान सरकार, शुलू राजवंशी (६०), बैद्यनाथ सरकार (५०), समीर परयानीक (२०), बबलू हजदा (२०), संतोष मंडल (११) व रंजीत घोष (५२) सर्व रा. पश्चिम बंगाल हे ११ मजूर जखमी झाले. या सर्व जखमींना कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची कुरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहे. मोठ्या टॉवर लाईनच्या कामासाठी ट्रॅक्टरने मजूर नेण्यात येत होते. दरम्यान या ट्रॅक्टरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली उतरली व ट्राली पूर्णत: उलटली. यात ११ मजूर जखमी झाले. (तालुका प्रतिनिधी)