शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला १० वर्षांचा कारावास

By admin | Updated: October 30, 2014 22:51 IST

चामोर्शी तालुक्यातील आमगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नराधम आरोपीला जिल्हा न्यायालयाने आज गुरूवारी भादंविचे कलम ३७६ अन्वये १० वर्षाचा कारावास

बलात्कार प्रकरण : आॅक्टोबर २०११ मध्ये घडली होती घटनागडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आमगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नराधम आरोपीला जिल्हा न्यायालयाने आज गुरूवारी भादंविचे कलम ३७६ अन्वये १० वर्षाचा कारावास व १ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. रमेश राघोजी कुलसंगे (३०) रा. वालसरा, ता. चामोर्शी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार १२ आॅक्टोबर २०११ रोजी आरोपी रमेश राघोजी कुलसंगे हा इसम सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील आमगाव येथील पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी सायकलने आला. या इसमाशी पीडित मुलीच्या कुटुंबियांशी ओळखी नव्हती. मात्र त्याने मी तुमचा नातेवाईक असल्याचे खोटे सांगून अनंतपूरच्या आश्रमशाळेतून पैसे उचलायचे आहेत. अशी बतावणी करून पीडित मुलीला सायकलवर घेऊन गेला. रेखेगावला सायकलने पोहोचल्यानंतर सदर इसम भाडभिडी या गावात उतरून एका बाईच्या घरी पाणी पिला. त्यानंतर पेटतळा मार्गे सायकलवर बसून नहराच्या रस्त्याने जंगलात घेऊन गेला, असे पीडित मुलीने चामोर्शी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. थोड्या अंतरावर गेल्यावर त्याने माझा हात धरून पायी जंगलात घेऊन गेला. त्यानंतर कपडे काढायला सांगितल्यावर आपण त्याच्या जीवे मारण्याच्या धमकीने कपडे काढले. त्यानंतर माझी ओढणी जमिनीवर पसरवून आपल्याशी बळजबरीने संभोग केला. अशाच प्रकारचे कृत्य त्याने पुन्हा दोनदा जंगलात केले व याबाबत कुठेही वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी नराधम रमेश याने दिली, असेही पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)