शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

उद्घाटनाचा पैसा खेळावर खर्च करा! ‘फिफा’ची भारताला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:31 IST

येत्या ६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या भव्य उद्घाटन सोहळ्यावर फिफाने नाराजी व्यक्त केली .

नवी दिल्ली : येत्या ६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या भव्य उद्घाटन सोहळ्यावर फिफाने नाराजी व्यक्त केली . उद्घाटनावर होणारा खर्च खेळावर करण्याची सूचना फिफाने केंद्र सरकारला केली आहे.भारतात होणाºया या स्पर्धेचे उद्घाटन दिमाखदार व्हावे, अशी अट क्रीडा मंत्रालयाने ठेवली आहे. उद्घाटनाचा सोहळा एक दिवसाआधी अर्थात ५ आॅक्टोबर रोजी किंवा ६ आॅक्टोबरला व्हावा, यावर मंत्रालय ठाम आहे. उद्घाटन सोहळा आयोजनाच्या सरकारच्या निर्णयावर फिफाचे स्पर्धा प्रमुख जेमी यार्जा म्हणाले, ‘अशा प्रकारच्या प्रस्तावाचे आम्ही स्वागत केलेले नाही.’ यार्जा पुढे म्हणाले, ‘आमचे मुख्य लक्ष फुटबॉल आणि खेळाडूंवर असेल.’ (वृत्तसंस्था)