शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रोनाल्डोला पाचव्यांदा ‘बेलोन डियोर’, मेस्सीची बरोबरी केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 03:37 IST

पोतुर्गालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने पाचव्यांदा वषार्तील सर्वाेत्कृष्ट खेळाडूचा ह्यबेलोन डियोरह्ण हा मानाचा पुरस्कार पटकाविला

पॅरिस : पोतुर्गालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने पाचव्यांदा वषार्तील सर्वाेत्कृष्ट खेळाडूचा ह्यबेलोन डियोरह्ण हा मानाचा पुरस्कार पटकाविला. त्याने एका विक्रमाची बरोबरी केली. रिअल माद्रिदच्या रोनाल्डो याने सलग दुसºया पुरस्कारासह बार्सिलोनाच्या लियोनेल मेस्सीशी बरोबरी साधली. मतदानात मेस्सी हा दुसºया तर ब्राझीलचा नेयमार हा तिसºया क्रमांकावर राहिला.चॅम्पियन्स लीगच्या गेल्या सत्रात ३२ वर्षीय रोनाल्डो हा गोल नोंदवण्यात अव्वलस्थानी होता. त्याच्या जोरावर माद्रिदने विजेतेपद पटकाविले होते.या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो म्हणाला, ‘मी खूप आंनदी आहे. दरवर्षी हा पुरस्कार मिळवण्यासाठी मी आतुर असतो. गेल्या वर्षी मिळालेल्या पुरस्कारामुळे मला यंदाही हा पुरस्कार मिळवण्याची ऊर्जा मिळाली होती. मी रेयाल माद्रिद आणि सर्व चाहत्यांचा आभारी आहे.’ दमदार रोनाल्डो... गतवर्षी झालेल्या चॅम्पियन्स लीग मोसमामध्ये रोनाल्डोने आपला दबदबा राखताना सर्वाधिक गोल करण्याच्या यादीमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. त्याच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर रेयाल माद्रिदने झुंजार युवेंट्सला निर्णायक सामन्यात धक्का देत दिमाखात आपले जेतेपद राखले होते. यानंतर रेयाल माद्रिदने रोनाल्डोच्या जोरावर ला लीगा चषकवताना पाच वर्षांनी घरच्या मैदानावर बाजी मारली.