शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रोनाल्डिन्होचा ‘अलविदा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 03:49 IST

ब्राझीलच्या विश्वचषक विजेत्या फुटबॉल संघाचा स्टार रोनाल्डिन्हो याने फुटबॉलला अलविदा केले आहे. दोन वर्षांपूर्वी व्यावसायिक फुटबॉलमध्ये तो अखेरचा सामना खेळला होता.

साओ पावलो : ब्राझीलच्या विश्वचषक विजेत्या फुटबॉल संघाचा स्टार रोनाल्डिन्हो याने फुटबॉलला अलविदा केले आहे. दोन वर्षांपूर्वी व्यावसायिक फुटबॉलमध्ये तो अखेरचा सामना खेळला होता.पॅरिसच्या सेंट जर्मेन आणि बार्सिलोना संघाचा माजी खेळाडू राहिलेल्या रोनाल्डिन्होने २००२च्या विश्वविजेत्या संघासाठी मोलाची भूमिका वठविली होती. २०१५ मध्ये तो फ्लूमायनेन्से संघाकडून अखेरचा सामना खेळला होता. त्याचा भाऊ आणि एजंट राबर्टो एसिस याने निवृत्तीची बातमी दिली. रोनाल्डिन्हो याने पोर्तो अलेग्रे येथून करियरला सुरुवात केली होती. फ्रान्सच्या पीएसजी संघाकडून खेळताना त्याला खरी ओळख मिळाली. २००३ ते २००८ या काळात तो बार्सिलोनासाठी खेळला. २००५ मध्ये रोनाल्डिन्हो फिफाचा वर्षाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू बनला.२००८ ते २०११ या काळात एसी मिलानसाठी खेळल्यानंतर रोनाल्डिन्हो ब्राझीलमध्ये परतला. स्थानिक फ्लेमिंगो आणि एटलेटिको मायनेइरो या संघाकडून त्याला आॅफर मिळाली होती. आंतरराष्टÑीय पातळीवर २००२ च्या विश्वचषकातील दोन गोलसह ९७ सामन्यात रोनाल्डिन्हो याने एकूण ३३ गोल केले आहेत.