शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जर्मनीला इराणचा धक्का : युनूस डेल्फीचे दोन गोल, बाद फेरीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:26 IST

स्ट्रायकर युनूस डेल्फीच्या शानदार दोन गोलच्या बळावर इराणने मजबूत जर्मनी संघाला ४-० ने धक्का दिला. या विजयाबरोबरच इराणने १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत आपला प्रवेश निश्चित केला.

पणजी : स्ट्रायकर युनूस डेल्फीच्या शानदार दोन गोलच्या बळावर इराणने मजबूत जर्मनी संघाला ४-० ने धक्का दिला. या विजयाबरोबरच इराणने १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. ‘क’ गटातील हा सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात आला.सामन्यात युनूस डेल्फी याने सहाव्या आणि ४२व्या मिनिटाला तर सय्यद अल्लाहयारने ४९व्या मिनिटाला तर बदली खेळाडू वाहिद नामदारीने ७५व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल नोंदवला. या विजयानंतर इराणने दोन सामन्यांत सहा गुण तर जर्मनीने आतापर्यंत दोन सामन्यांत तीन गुण मिळविले आहेत.पहिल्या हाफच्या सुरुवातीला जर्मनीने प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण केला. जर्मनीचा गोलरक्षक लुका प्लोगमेनने सहाव्या मिनिटाला उत्कृष्ट बचाव केला. त्यानंतरही त्याने चार वेळा चेंडू अडविला. इराणने सहाव्या मिनिटाला गोल नोंदवल्यानंतर २५व्या मिनिटालाही जर्मनीला सुवर्णसंधी मिळाली होती. मात्र, इराणचा गोलरक्षक घोलाम जादेहर याने हा प्रयत्न अपयशी ठरवला. पहिल्या सत्राच्या अंतिम क्षणांत इराणने आक्रमक पवित्रा घेतला. ४२व्या मिनिटाला डेल्फी याने आपला व संघाचा दुसरा गोल नोंदवला. मध्यंतरापर्यंत इराण २-० नेआघाडीवर होता. त्यानंतरही त्यांचाच दबदबा होता. जर्मनीला संधी मिळाल्या होत्या; मात्र त्यांना फायदा उठवता आला नाही. इराण आता १३ रोजी कोस्टारिका संघाविरुद्ध तर जर्मनीचा संघ गिनी संघाविरुद्ध भिडणार आहे.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉल