शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

फुटबॉल विश्वचषक पुरस्कार रकमेत स्त्री-पुरुष भेदभाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 03:34 IST

फिफाने पुरुष आणि महिला विश्वविजेत्यांना सारखी रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.

किगाली(रवांडा): फिफाने पुरुष आणि महिला विश्वविजेत्यांना सारखी रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या पुरस्कार रकमेबाबत महिला फुटबॉलपटूंनी नाराजी व्यक्त करताच या सर्वोच्च संस्थेला दखल घ्यावी लागली. फिफा प्रमुख जियानी इन्फेटिनो यांनी फिफा विश्वविजेत्या पुरुष संघाला देण्यात येणारी तीन कोटी डॉलरची रोख रक्कम महिला विजेत्या संघालादेखील दिली जाईल, असे घोषित केले आहे.फिफा परिषदेच्या बैठकीला येथे शुक्रवारी प्रारंभ झाला. त्याआधी आॅस्ट्रेलिया, नॉर्वे, स्वीडन आणि न्यूझीलंड या देशांमधील खेळाडूंच्या संघटनांनी २०१९ मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकात मिळणाºया पुरस्कार रकमेत वाढ करण्याची एकमुखी मागणी केली होती.इन्फटिनो यांनीही या मागणीचे समर्थन करुन सकारात्मक विचार पुढे केला. त्यांनी याविषयी म्हटले की, ‘ही मागणी ग्राह्य असून खेळाडू आणि संघटना स्वत:च्या अधिकाराची मागणी करीत आहेत. या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची ही सुरुवात आहे.’ त्याचप्रमाणे, ‘एक दिवस असा येईल की पुरुष फुटबॉलपटूंच्या तुलनेत महिला फुटबॉलपटू अधिक कमाई करताना दिसतील,’ असे भाकीतही इन्फेटिनो यांनी यावेळी केले आहे. (वृत्तसंस्था)