शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

फीफा विश्वचषकाचे ‘काऊंटडाऊन’ सुरू, दिग्गजांचा दर्शनी सामना आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:19 IST

१७ वर्षे गटाच्या फीफा विश्वचषकाचे ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले आहे. अवघे ३० दिवस उरले असताना आज बुधवारी येथील डी.आय. पाटील स्टेडियममध्ये जगभरातील माजी दिग्गजांचा सहभाग असलेल्या दर्शनी सामन्याचे आयोजन होत आहे.

नवी मुंबई : १७ वर्षे गटाच्या फीफा विश्वचषकाचे ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले आहे. अवघे ३० दिवस उरले असताना आज बुधवारी येथील डी.आय. पाटील स्टेडियममध्ये जगभरातील माजी दिग्गजांचा सहभाग असलेल्या दर्शनी सामन्याचे आयोजन होत आहे.फीफा लीजेन्डस् विरुद्ध भारतीय लीजेन्ड्स यांच्यात खेळल्या जाणाºया या सामन्याचे आकर्षण असतील ते फ्रान्सच्या विश्वचषक विजेत्या संघाचा खेळाडू मार्सेल, डीसेले, कोलंबियाचा कार्लोस, वाल्डेरमा, स्पेनचा फर्नांडो मॉरिटेस, मेक्सिकोचा जॉर्ज कापोन्स, नायजेरियाचा इमान्युएल अमुनेके आदी.२० मिनिटांचा हा सामना होईल. दोन्ही हाफ प्रत्येकी दहा मिनिटांचे असतील. भारतीय संघातून माजी कर्णधार रेनेडीसिंग, महिला फुटबॉलपटू बेमबेमदेवी, महिला संघाची सध्याची कर्णधार बालादेवी हे खेळणार आहेत. माजी कर्णधार बायचुंग भुतिया याचा देखील संघात समावेश होता पण पाठदुखीमुळे तो खेळू शकणार नाही.नुकतेच प्रसिद्ध झालेले फीफा १७ वर्षांखालील विश्वचषकाचे गीत सामन्याच्या मध्यंतराला वाजविले जाईल. याप्रसंगी सर्व माजी दिग्गजांच्या हस्ते फीफा विश्वचषकाचे अनावरण होणार आहे. (वृत्तसंस्था)