शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

फिफा अंडर-१७ विश्वकप फुटबॉल : मैदानावर कुठलाही संघ वर्चस्व गाजवू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 11:35 IST

अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत सहभागी होणारा विद्यमान संघ आमच्या वेळेच्या तुलनेत सरस आहे. एआयएफएफच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत त्यांना जे काही शिकायला मिळाले आणि जगभर खेळण्याची संधी मिळाली

अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत सहभागी होणारा विद्यमान संघ आमच्या वेळेच्या तुलनेत सरस आहे. एआयएफएफच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत त्यांना जे काही शिकायला मिळाले आणि जगभर खेळण्याची संधी मिळाली, त्यामुळे त्यांच्या खेळात चांगली सुधारणा झाली आहे.गेल्या ५-७ वर्षांत खेळण्याच्या शैलीमध्ये मोठा बदल झाला आहे. ज्या बाबी आम्ही १९-२० व्या वर्षी आत्मसात केल्या होत्या त्या बाबी हे खेळाडू १७ व्या वर्षीच शिकलेले आहेत. युरोपमध्ये सामने खेळण्याची मिळालेली संधी आणि प्रशिक्षणामुळे ते प्रतिभावान झाले आहेत. ज्यावेळी मला स्टाबेक एफसीतर्फे खेळण्याची संधी मिळाली होती त्यावेळी मी त्यांना नॉर्वेच्या अंडर-१७ संघाविरुद्ध खेळताना बघितले. मला त्यांच्या लढवय्या वृत्तीने प्रभावित केले. त्यांच्यातील जोश बघण्यासारखा होता. ते मैदानावर सर्वस्व झोकून देण्यास तयार होते. प्रतिस्पर्धी संघ कुठला आहे, याचा त्यांच्यावर कुठलाही परिणाम झालेला नव्हता. ते कडवी लढत देत होते. मला संघातील काही खेळाडूंबाबत विचारणा केली जाते, पण माझ्या मते ते संघ म्हणून खेळत असून कुणा एका खेळाडूच्या कामगिरीवर अवलंबून नाहीत. तरी गोलकिपर धीरज सिंग व प्रभनसुखन गिल यांच्यावर नजर राहील.लढतीपर्वूी अमेरिकेचे पारडे जड मानले जात आहे, पण मैदानावर उतरल्यानंतर काहीही घडू शकते. भारतीय संघ प्रथमच अंडर-१७ स्पर्धेत खेळत असून सर्वंच खेळाडूंसाठी ही पदार्पणाची स्पर्धा आहे, हे विसरता येणार नाही. मी स्वत:च्या अनुभवावरुन सांगू शकतो की या वयात स्वत:ला कमी लेखण्याचे कुठलेच कारण नाही. जर कुणी भारताविरुद्ध स्वत:ला सरस समजत असेल तर त्याला तसे समजू द्या. आम्ही मयादेशात खेळत असून स्थानिक प्रेक्षकांचा पाठिंबा राहणार आहे. घेतलेल्या मेहनतीच्या परीक्षेची वेळ आली आहे. त्यामुळे मैदानावर खेळ आणि सर्वोत्तम कामगिरी करा. उर्वरित सर्वकाही आपोआप होईल. (टीसीएम)(लेखक यूएफा युरोप कपमध्ये खेळणारे पहिले भारतीयफुटबॉलपटू असून भारतीय संघाचे उपकर्णधार आहेत.)

टॅग्स :Sportsक्रीडाFootballफुटबॉल2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017